Grandma saves grandson from leopard |नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज,यवतमाळमधील गावात थरार

यवतमाळ : नातवाला वाचण्यासाठी आजीनं जीवाच्या आकांताने बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण तर वाचवलेच मात्र त्या बिबट्यालाही पिटाळून लावले.  62 वर्षीय झुंझार धुरपताबाई  सातलवाड असं या बहादूर आजीचं नाव आहे. त्यांनी नातवावर चाल करून आलेल्या हिंसक बिबट्याला कडवी झुंज देऊन परतवून लावले आहे.  नातवाला वाचविण्यासाठी आजीने बिबट्याशी झुंज दिल्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *