Reliance Jio 5G | जिओकडून 5 जी मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी

LIVE UPDATES | एकनाथ खडसेंनी भाजप सोडलं, आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटील यांची माहिती

Audi Q2 SUV : |ऑडीची सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च; ‘या’ गाडीसोबत स्पर्धा

<p style=”text-align: justify;”><strong>Audi Q2 SUV :</strong> जगभरातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त कार लॉन्च केली आहे. कंपनीने Audi Q2 ला भारतीय बाजारात उतरवलं आहे. … Read More

WhatsApp वर GIF कसे पाठवाल? ही आहे GIF व्हिडीओ तयार करण्याची पद्धत!

मुंबई : स्मार्टफोन वापरणारे अनेक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्या व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट्सॅपमुळे अगदी परदेशातील माणसांसोबतही आपण जोडले जाऊ … Read More

#XiaomiJawabDo | अरुणाचल भारताचा भाग नाही तर जम्मू-काश्मीर चीनमध्ये! सोशल मीडियावर शाओमी जवाब दो ट्रेंड

भारत-चीनमध्ये सध्या सीमावादावरुन तणाव सुरु आहे. अशातच भारताच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी चीनने डिजीटल माध्यमांचा अवलंब करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. चिनी मोबाईल कंपनी शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये हवामान स्थितीची माहिती सांगणाऱ्या … Read More

Flipkart वर लॉन्च झाला ‘हा’ भन्नाट प्रीमिअम लॅपटॉप, Lenovo आणि Dell समोर नवे आव्हान

मुंबई : दिवाळी, दसरा या सणांचा काळ लक्षात घेता Flipkart वर Big Billion Day Sale सुरू आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर चांगल्या ऑफर्सही मिळत आहेत. या सेलमध्ये तुम्ही जर लॅपटॉप … Read More

Samsung कडून iPhone12 ट्रोल; काय आहे कारण?

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या Apple च्या iPhone12 च्या लॉंचिंग कार्यक्रमाने अनेकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची संधी दिली. यामागचे कारण म्हणजे iPhone12 ने त्यांच्या वापरकर्त्यांना चार्जर आणि इअरपॉडची सुविधा दिली … Read More

Festival Sale : दमदार फिचर असणारा Google Pixel 4a काही मिनिटांतच ऑउट ऑफ स्टॉक; OnePlus Nord शी स्पर्धा

मुंबई : Google ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेला आपला स्मार्टफोन Pixel 4a फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये सादर केला होता. या सेलमध्ये पिक्सल 4एला युजर्सची प्रचंड पसंती मिळाली. सेलमध्ये हा … Read More

Whatsapp चॅटिंग इंटरेस्टिंग बनवणारे स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल?

मुंबई : एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सध्या चॅटिंगच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप प्रभावी माध्यम बनलं आहे. व्हॉट्सअॅपवर कुठेही, कधीही, कुणाशीही संवाद साधने अगदी सोपं झालं आहे. मात्र चॅटिंग करताना ती अधिक इंटरेस्टिंग बनवण्यासाठी … Read More

New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

नवी दिल्ली:सध्याच्या भारतीय वाहन बाजारात दोन मोठे ट्रेंड उदयास येत आहेत आणि ते SUV ची विक्री आणि SUV ची पेट्रोलवर आधारित आवृत्ती याभोवती मोठ्या प्रमाणात केंद्रीत झाले आहेत. भारतातील परिस्थिती … Read More

New Land Rover REVIEW | वजनाने हलकी, 291 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स; नवीन लँड रोव्हर डिफेंडरचा फर्स्ट लूक!

नवी दिल्ली: लँड रोव्हर ही कदाचित संपूर्ण जगातील सर्वात प्रसिद्ध गाड्यांपैकी एक गाडी आहे. लँड रोव्हर डिफेंडर एक आयकॉनिक SUV आहे ज्याने खऱ्या अर्थाने SUV या शब्दाला लोकप्रियता मिळवून दिली आहे. लँड … Read More