“आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?”; बाळा नांदगावकरांचा अनिल परबांवर हल्लाबोल

सोलापूर : आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का?, असा प्रश्न विचारत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी … Read More

‘गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको’, अजित पवारांचा लॉकडाऊनला विरोध!

पंढरपूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ‘गोरगरिबांचे हाल … Read More

Protest March LIVE UPDATES | देशभरात एल्गार, कामगार संघटनांचा बंद तर मनसेचा मोर्चा

<p style=”text-align: justify;”><strong>मुंबई :</strong> आजचा दिवस हा मोर्चा आणि आंदोलनाचा ठरणार आहे. कारण संविधान दिवस अर्थात 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधत आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. याची महत्त्वाची … Read More

PHOTO : कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीचं साजरं रुप, वारकऱ्यांविना सोहळा

राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे.

LIVE UPDATE | तुम्ही हप्ता घेणारे आहात का?; परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा हल्लाबोल

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये… राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने … Read More

मोदी सरकारविरोधात आज कामगार संघटनांचा देशव्यापी एल्गार

नवी दिल्ली : संविधान दिनाचा मुहूर्त साधत म्हणजेच आज 26 नोव्हेंबरला देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी बंदचं आवाहन केलं आहे. देशातल्या कामगार कायद्यात जे बदल होत आहेत ते घातक … Read More

इंजिनिअरींगसह सर्वच अभ्यासक्रमांना दिलासा; अॅडमिशनचा मार्गही मोकळा

पुणे : राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने पदविका अभ्यासक्रमासह उच्च शिक्षणातील पदवी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, अर्ज भरण्याची प्रक्रिया … Read More

‘निवार’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्‍यता

पुणे – बंगालच्या उपसागरात तमिळनाडू समुद्र किनारपट्टीजवळ घोंघावणाऱ्या ‘निवार’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.  – ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड … Read More

राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं

पंढरपूर : राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट … Read More

कोरोनाची नाकाबंदी! मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग

कोरोनाची नाकाबंदी! मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग

%d bloggers like this: